Advanced Business Nav

टीम वर्क

IT क्षेत्रात आणि रिअल इस्टेटच्या भविष्याला नव्या दिशा देत आहोत

२०१३ साली सोलापूरच्या मातीतून उभे राहिलेले तीन जिद्दी मित्र महेश जिंदम, नितेश पोगुल आणि गुरु पालमुर यांनी सोलापुरात काहीतरी ठळक करावे या उद्देशाने कोणतीही आर्थिक मदत, कर्ज किंवा मोठी पार्श्वभूमी नसताना फक्त मेहनत, विश्वास आणि मोठी स्वप्नं यांच्या जोरावर NewSoft Solutions ची सुरुवात केली. कालांतराने कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड व्हेंचर करण्यात आले. पुढे जाऊन त्यांनी Mission Victory आणि Easy Prop Deals या कंपन्यांची देखील सुरुवात केली.

आज त्यांच्या कार्याची झेप महाराष्ट्राबाहेर ५ राज्यांपर्यंत पोहोचली आहे. ई-गव्हर्नन्स प्रकल्पांद्वारे त्यांनी हजारो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. Mission Victory च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सक्रिय काम करीत अनेक स्थानिक युवकांना सोलापूरमध्येच रोजगार देऊन त्यांनी कुटुंबांना नवी आशा दिली आहे. तर Easy Prop Deals द्वारे नव्या संकल्पनेतून रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शक आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांनी समाजाशी नाळ कायम ठेवली आहे. M. J. मानव सेवा संस्था मार्फत ते गोरगरीब वर्गातील शिक्षण आणि सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत आहेत.

दृष्टी & ध्येय

आमची दृष्टी

व्यवसाय धोरण आणि रिअल इस्टेट नवकल्पनेत जागतिक स्तरावर अग्रणी होणे, बुद्धिमान, विस्तारक्षम आणि भविष्यास तयार उपाय प्रदान करणे।

आमचे ध्येय

अत्याधुनिक तंत्रज्ञान, धोरणात्मक अंमलबजावणी आणि सुरक्षित प्रणालींच्या माध्यमातून ग्राहकांना सक्षम करणे आणि दीर्घकालीन वाढ व विश्वास सुनिश्चित करणे।

नेतृत्व आणि माझे व्यवसाय

NewSoft Solutions

NEWSOFT SOLUTIONS PVT LTD

व्यवस्थापकीय संचालक

वेबसाइटला भेट द्या
Mission Victory

MISSION VICTORY

संचालक

वेबसाइटला भेट द्या
Easy Prop Protect

EASY PROP PROTECT PVT LTD

व्यवस्थापकीय संचालक

वेबसाइटला भेट द्या
SJPP Soft Solutions

SJPP SOFT SOLUTIONS PVT LTD

संचालक

वेबसाइटला भेट द्या
Loan Care Solutions

LOAN CARE SOLUTIONS

संचालक

वेबसाइटला भेट द्या
Bhargav Lagnabandhanam Seva

BHARGAV LAGNABANDHANAM SEVA

संचालक

वेबसाइटला भेट द्या

सामाजिक कार्य

Vishwa Hindu Mahasangh

VISHWA HINDU MAHASANGH

कार्यकारी सदस्य (महाराष्ट्र राज्य 2025)

वेबसाइटला भेट द्या
Rotary Club of Solapur Harmony

ROTARY CLUB OF SOLAPUR HARMONY

सचिव (2025-26)

वेबसाइटला भेट द्या
Akhil Bharatiya Padmashali Yuva Sangam

AKHIL BHARATIYA PADMASHALI YUVA SANGAM

महासचिव (2025)

वेबसाइटला भेट द्या